शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या स्पर्धकांची चमकदार कामगिरी राष्ट्रीय डर्ट ट्रॅक स्पर्धा : ९३ नामांकित मोटोक्रॉसपटूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:06 IST

कोल्हापूर : पुण्यातील हडपसर येथे झालेल्या पुणे राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटार स्पोर्टस् स्पर्धेत कोल्हापूरच्या स्पर्धकांनी

कोल्हापूर : पुण्यातील हडपसर येथे झालेल्या पुणे राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटार स्पोर्टस् स्पर्धेत कोल्हापूरच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. १७ हून अधिक गटांत बक्षिसे मिळविली.

देशभरातून या स्पर्धेसाठी ९३ नामांकित मोटोक्रॉसपटू सहभागी झाले होते. त्यात कोल्हापूरच्या १७ जणांचा समावेश होता. सर्वाधिक विजेतेपद पटकावून स्पर्धेचे सांघिक विजेतेपदही कोल्हापूरकरांनी पटकाविले. त्यात नवोदित गटात अमृत दुधाणे (प्रथम), राजू बेल्लाड (द्वितीय).

नवोदित गट रेस -२ व वरिष्ठ गटामध्ये बाळकृष्ण आडके अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. महिला मोटारसायकल स्पर्धेत पल्लवी यादव (द्वितीय) यांचा समावेश होता. या स्पर्धकांना प्रशिक्षक आशितोष काळे यांचे मार्गदर्शन व जयदीप पवार, हश्यम जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ एशिया पॅसिफिक कार रॅली विजेते संजय टकले व फेडरेशन मोटार स्पोर्टस् असोसिएशन पदाधिकाºयांच्या उपस्थित झाला.पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय डर्ट ट्रॅक मोटारक्रॉस स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविलेल्या कोल्हापूरच्या संघासोबत प्रशिक्षक आशितोष काळे उपस्थित होते.